गोसंवर्धन प्रकल्प
गोवनशांचे संवर्धन व संशोधन, समाजासाठी गोउत्पाद उपलब्ध.


संशोधन कार्य
आमच्या संस्थेने गोवंशाचे संशोधन व संवर्धन कार्य केले आहे, ज्यामुळे भविष्यात विशमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी तसेच आरोग्य संपन्न समाज असावा या साठी नवीन नवीन संशोधन कार्य सुरू आहेत.


उत्पादन वितरण
गोउत्पादांचे वितरण व समाजातील लोकांना त्याचा आयुर्वेदिक लाभ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
जय बाबाजी गोसंवर्धन संस्था
गोवनशांचे संवर्धन व संशोधन करून, आम्ही भविष्यात विशमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी तसेच आरोग्य संपन्न समाज घडवण्याचे ध्येय घेऊन काम करत आहोत.


आमचे उद्दिष्ट
आमची कार्यपद्धती
गोवनशांचे संवर्धन व संशोधन करून, आम्ही भविष्यात विशमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी तसेच आरोग्य संपन्न समाज घडवण्याचे ध्येय घेऊन काम करत आहोत.

स्थान माहिती
जय बाबाजी गोसंवर्धन संस्था
पत्ता
जय बाबाजी गोसंवर्धन संस्था छत्रपती संभाजीनगर,
c/o अप्पासाहेब गंगाधर शेळके, जय बाबाजी चौक, पळशी शहर, छत्रपती सांभाजीनगर, महाराष्ट्र भारत 431001
कामकाज
सोमवार ते शनिवार