आमच्या बद्दल

जय बाबाजी गोसंवर्धन संस्था छत्रपती संभाजीनगर,
c/o अप्पासाहेब गंगाधर शेळके, जय बाबाजी चौक, पळशी शहर, छत्रपती सांभाजीनगर, महाराष्ट्र भारत 431001
संपर्क : 8788856988

आमचे ध्येय

गोवनशांचे संवर्धन व संशोधन करून, आम्ही भविष्यात विशमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी तसेच आरोग्य संपन्न समाज घडवण्याचे ध्येय घेऊन काम करत आहोत.

आमची दृष्टी

"गावो विश्वस्य मातरः"

आमचे संचालक

श्री आप्पासाहेब शेळके

संस्थापक अध्यक्ष

श्री. नवनाथ पाटवादकर

संथापक उपाध्यक्ष

श्री गणेश शेळके

संस्थापक सचिव