black and white bed linen

जय बाबाजी गोसंवर्धन व संशोधन संस्था

छत्रपती संभाजीनगर

★★ गावो विश्वस्य मातर: ★★

आमच्या विषयी

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे, कृषी प्रधान असलेल्या आपल्या भारत देशाच्या सर्व गरजा गोवंश पूर्ण करत होते. शेतीसाठी लागणारे शेण गोमूत्र तसेच मानवासाठी वरदान असलेले दूध आपल्याला मिळत होते, दिवसेंदिवस देशी गोवंश आपल्यापासून लुप्त होत गेले, त्यांची जागा शेतीमध्ये रासायनिक खते औषधाने घेतली आणि घरात जर्शी होलस्टिन या पुतना राक्षसीनेचे दूध येऊ लागले. जसजसे आपण आपल्या पारंपरिक पद्धती पासून लांब जात आहोत तसतसे विविध प्रकारचे रोग आपल्याजवळ येत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षापासून जय बाबाजी गो संवर्धन, पळशी छत्रपती संभाजी नगर येथे आम्ही देशी गोवंश जोपासत आहोत, दूध,तूप, गोमय, गोमूत्र, धूपबत्ती, गोखुर खत, आणि विविध गो आधारित उत्पादन आपल्यासाठी उपलब्ध करत आहोत.

आमच्या गोसंवर्धन व संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळवा.

जय बाबाजी गोसंवर्धन व संशोधन संस्था

गट नं. 120, हनुमान टेकडी, पळशी शहर ता. जि छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र 431008. संपर्क : 9823278819 / 8788856988